पुन्हा तो स्वप्नात आला
पुन्हा त्याने मिठीत घेतले,
त्याच्या प्रेमात मी अलगद
लाजून सवरून बहरले


Comments