पुन्हा तूझ्या साठी सजली
पुन्हा नखऱ्यात नटली,
माझ्या स्वतःशी  मीच लाजली
आरश्यात पाहून हसली 

Comments