Posts

Showing posts from July, 2020
मी एक म्हटलं की तू दोन म्हणायचं, आपल्या संसाराचं गणित आपणंच मांडायचं 
पुन्हा तो स्वप्नात आला पुन्हा त्याने मिठीत घेतले, त्याच्या प्रेमात मी अलगद लाजून सवरून बहरले
पुन्हा तूझ्या साठी सजली पुन्हा नखऱ्यात नटली, माझ्या स्वतःशी  मीच लाजली आरश्यात पाहून हसली